38 th National Sports Games: पुण्याच्या वैष्णव ठाकूरचा राष्ट्रीय विक्रम; स्क्वॅशमध्ये डबल धमाका! महिलांना सुवर्ण, पुरूष संघाला रौप्य

Maharashtra in sports: महाराष्ट्राच्या महिला संघाने स्क्वॅशमध्ये प्रथमच सुवर्ण पदक जिंकून 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा सहावा दिवस गाजविला.
vaishnav-thakur-national-record
vaishnav-thakur-national-recordesakal
Updated on

डेहराडून : महाराष्ट्राच्या वैष्णव ठाकूर या २३ वर्षीय खेळाडूने ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या वेटलिफ्टिंगमध्ये राष्ट्रीय विक्रम नोंदवित रुपेरी कामगिरी केली. महाराष्ट्राच्या महिला संघाने स्क्वॅशमध्ये प्रथमच सुवर्ण पदक जिंकून 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा सहावा दिवस गाजविला. अंतिम लढतीत अनिका दुबे हीनेे जखमी असतानाही झुंज देत सुवर्णपदक खेचून आणले. पुरूष संघाने रूपेरी यश संपादन करून स्क्वॅशमध्ये डबल धमाका घडविला. या स्पर्धेत अंजली व ओम सेमवाल या बहिणभावाच्या जोडीने पदकाचा करिश्मा घडविला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com