Indian cricketer arrested in dowry harassment case : हुंड्यासाठी त्रास दिल्याने पुण्यातील वैष्णवी हगवणे या तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर आता हुंडाबळीच्या मुद्द्यावर देशात जोरदार चर्चा सुरू आहे. याप्रकरणी तिच्या सासरा आणि पतीसह तिघांना अटकही करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणानंतर अनेकांना ओडिशातील अशाच एका प्रकरणाची आठवण झाली. 2012 मध्ये ओडिशात हुंडा घेतला म्हणून एका भारतीय क्रिकेटपटूला अटक करण्यात आली होती.