Vidarbha created history by winning Vijay Hazare Trophy
esakal
Vidarbha created history by winning Vijay Hazare Trophy : विदर्भाच्या संघाने यंदा विजय हजारे ट्रॉफीचं विजेतेपद पटकावले असून पहिल्यांदाच ही ट्रॉफी जिंकली आहे. यापूर्वी विदर्भ संघ रणजी ट्रॉफी आणि इराणी कपचा सुद्धा विजेता राहिला आहे. अंतिम सामन्यात विदर्भाने सौराष्ट्र संघाचा पराभव करत हा ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. मात्र, या विजयानंतर विदर्भाच्या संघाला बक्षीस म्हणून किती रक्कम मिळाली मिळाली, हे तुम्हाला माहीत आहे का?