
भारतातील मणिपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका फुटबॉल सामन्यात काही लोक चक्क रायफल घेऊन खेळत होते. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये हिरव्या रंगाची फुटबॉल जर्सी आणि शूज खालून काही लोक आनंदाने फुटबॉल खेळत आहेत, पण त्यांच्या हातात आणि खांद्यावर बंदुकी आहेत. एक जन बंदूक उंचावत हसतही आहे.