
छत्रपती संभाजीनगर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगरात प्रथमच समर्थ कामगार संघटनेच्या वतीने ‘भीम केसरी’ कुस्ती स्पर्धा झाली. हरियानाचा पहिलवान विक्रम कुमार याने इराणचा आंतरराष्ट्रीय पहिलवान अमीर मोहम्मद याला चीत केले.