Vinesh Phogat: मीही सहा पीडितांपैकी एक, विनेश फोगाट; बृजभूषण विरोधात लैंगिक छळाबाबत खुलासा

Vinesh Phogat Statement: विनेश फोगाटने कुस्तीतील लैंगिक छळ प्रकरणात आपणही पीडित असल्याचा खुलासा केला. राष्ट्रीय स्पर्धेपूर्वी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत तिने सरकारकडे जबाबदारीची मागणी केली.
Vinesh Phogat

Vinesh Phogat

sakal

Updated on: 

नवी दिल्ली : भारताची अनुभवी महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिने रविवारी मोठा खुलासा करताना म्हटले, की भारतीय कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात लैंगिक छळ करणाऱ्या सहा महिला खेळाडूंपैकी ती स्वत: एक होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com