Vinesh Phogat: मला निवृत्त करणे हेच त्यांचे ध्येय;विनेश फोगाटचा भारतीय कुस्ती महासंघावर निशाणा

Vinesh Phogat Challenges Wrestling Federation of India: विनेश फोगाटने भारतीय कुस्ती महासंघावर आरोप केला; निवृत्तीनंतर स्पर्धेत सहभागी होण्याच्या अधिकाराचा वाद सुरू. रँकिंग कुस्ती स्पर्धेत सहभागासाठी निर्णय प्रलंबित आहे.
Vinesh Phogat

Vinesh Phogat

esakal

Updated on

गोंडा (उत्तर प्रदेश): माझ्याविरुद्ध करण्यात आलेले हे पूर्वनियोजित षड्‍यंत्र आहे. मला निवृत्त करणे हेच त्यांचे ध्येय आहे; पण मी कुस्तीतून संन्यास घेणार नाही, अशा शब्दांत कुस्तीपटू विनेश फोगाटने कुस्ती महासंघावर जोरदार टीका केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com