
Shocking Video: 17-Year-Old Weightlifter Yashtika Acharya Dies in Training Mishap
बिकारनेची १७ वर्षीय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदक विजेती वेटलिफ्टर यस्तिका आचार्य हिचा अपघातात निधन झाले. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रशिक्षणादरम्यान ती २७० किलो वजन उचलत असताना हा अपघात झाला. वजन तिच्या मानेवर पडले आणि त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. यस्तिकाने तिच्या छोट्या कारकिर्दीत अनेक उत्तम पदकं जिंकली होती. ही घटना केवळ अपघात होती, की निष्काळजीपणा, हे निश्चित करण्यासाठी चौकशी सुरू आहे.