
पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो अनेकदा विविध कारणांमुळे चर्चेत असतो. त्याच्या खेळामुळे तर तो चर्चेत असतो, पण अनेकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे किंवा एखाद्या व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत येतो. नुकताच त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात तो त्याच्या चाहत्याशी संवाद साधताना दिसला आहे.