Viral Video : बांगलादेश सुरक्षेच्या नावाने बोंबलतेय, इथे न्यूझीलंडचे खेळाडू भारतात बिनधास्त फिरतायेत; नेटिझन्स शेजाऱ्यांना डिवचतायेत

New Zealand Cricketers Roam Freely in India : भारताच्या दौऱ्यावर असलेले न्यूझीलंडचे खेळाडू सुरक्षेशिवाय फिरताना दिसत असल्याने यावरून नेटकऱ्यांनी बांगलादेश संघाला चांगलंच धारेवर धरलं आहे.
Viral video, New Zealand cricketers in India

Viral video, New Zealand cricketers in India

esakal

Updated on

मुस्तफिझूर रेहमानला आयपीएलमधून बाहेर काढल्यानंतर बांगालदेश क्रिकेट मंडळाकडून त्रागा करण्यात येतो आहे. सुरक्षेच्या कारण देत त्यांनी भारतात टी-२० विश्वकप खेळण्यास नकार दिला आहे. ही मागणी आयसीसीने फेटाळली असली, तरी क्रिकेट वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच आता भारताच्या दौऱ्यावर असलेले न्यूझीलंडचे खेळाडू सुरक्षेशिवाय फिरताना दिसत असल्याने यावरून नेटकऱ्यांनी बांगलादेश संघाला चांगलंच धारेवर धरलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com