Virat-Anushka In Ayodhyaesakal
क्रीडा
Virat Kohli : प्लेऑफच्या सामन्यांपूर्वी विराट कोहली अयोध्या नगरीत; पत्नी अनुष्कासह घेतलं प्रभू श्रीराम अन् हनुमान गढीचं दर्शन
Virat Kohli temple visit photos : विराट कोहली आणि त्यांची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी रविवारी अयोध्येत पोहोचून प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले.
Virat Kohli and Anushka Sharma visit Ram Mandir in Ayodhya : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि त्यांची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी रविवारी (२५ मे २०२५) अयोध्येत पोहोचून प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले. यासोबतच त्यांनी सुमारे एक हजार वर्षे जुन्या हनुमान गढी मंदिरालाही भेट दिली. दोन्ही मंदिरांमध्ये त्यांनी पूजा-अर्चना केली. या अयोध्या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.