विराटच्या निवृत्तीनंतर कुणाला मिळाली 18 नंबरची जर्सी? इंग्लडमध्ये खेळताना दिसला 'हा' खेळाडू...

Virat Kohli's iconic 18 number jersey : बीसीसीआयने यापूर्वी महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांची 10 नंबरची आणि माजी कर्णधार एमएस धोनी यांची 7 नंबरची जर्सी निवृत्त केली आहे.
Mukesh Kumar Wears Virat Kohli's No.18 Jersey
Mukesh Kumar Wears Virat Kohli's No.18 Jerseyesakal
Updated on

Mukesh Kumar wears Virat Kohli’s No.18 jersey during India A vs England Lions : इंडिया ए आणि इंग्लैंड लायन्स यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार 18 नंबरच्या जर्सीत दिसून आला आहे. त्यामुळे १८ नंबरची जर्सी बीसीसीआयने मुकेश कुमारला दिली का? अशी चर्चा सुरु झाली आहे. ही जर्सी स्टार फलंदाज विराट कोहलीची आहे. पण त्याने अलीकडे कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com