IPL 2019 : सामन्यापूर्वीच विराटने एबीला दिले होते सेंच्युरीचे वचन

वृत्तसंस्था
शनिवार, 20 एप्रिल 2019

आयपीएल 2019 : कोलकता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यात विराट कोहलीने आयपीएलच्या 12व्या पर्वातील आव्हान राखण्यासाठी विजय अनिवार्य असताना कर्णधारपदास साजेशी खेळी साकारली. सामन्यापूर्वी कोहलीने एबी डिव्हिलर्सला आजच्या सामन्यात शतक झळकावण्याचे वचन दिल्याचे स्पष्ट केले.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा-

IPL 2019 : विराटचे एबीला वचन अन् मग काय करुन दाखविले!

Web Title: Virat Kohli promised AB de Villiers of scoring a Century