Virat Kohli Retirement : ''विराट कोहलीला कसोटी क्रिकेटमध्ये खेळायचे होते, पण BCCI ने त्याला सपोर्ट केलं नाही!''

Mohammad Kaif on Kohli Retirement: मोहम्मद कैफने नुकताच एका वृत्तसंस्थेशी संवाद साधला. यावेळी त्याला विराटच्या निवृत्तीच्या निर्णयाबाबत विचारण्यात आलं.
Virat Kohli Wanted to Continue Test Cricket
Virat Kohli Wanted to Continue Test Cricketesakal
Updated on

Mohammad Kaif claims Virat Kohli wanted to continue playing Test cricket : रोहित शर्मानंतर विराट कोहलीनेही अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. विशेष म्हणजे विराटच्या निवृत्तीनंतर विविध चर्चांनाही उधाण आलं आहे. या निर्णयामागे बीसीसीआयचा हात असल्याचा दावा अनेकांकडून केला जातो आहे. यावर आता माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफनेही भाष्य केलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com