Viswanathan Anand vs Garry Kasparov
esakal
Clash of Chess Legends in Clutch Chess 2025 : भारताचे महान खेळाडू विश्वनाथन आनंद व रशियाचे दिग्गज खेळाडू गॅरी कास्पारोव यांच्यामध्ये तब्बल ३० वर्षांनंतर लढत रंगणार आहे. दोन माजी विश्वविजेते बुद्धिबळाच्या पटावर एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. निमित्त असेल अमेरिकेतील सेंट लुईस बुद्धिबळ क्लबकडून आयोजित करण्यात आलेल्या क्लच चेस, लिजंड या करंडकाचे.