ऐका मी सांगतो, कोहली 75-80 शतकं सहज ठोकेल

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

भारतीय आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने एकदिवसीय कारकिर्दीतील 42 वे शतक झळकाविले. भारताचा माजी कसोटीपटू वासिम जाफरने विराटचा खेळ पाहून तो तब्बल 75 ते 80 शतकं ठोकेल असा अंदाज व्यक्त केला आहे. 

नवी दिल्ली : भारतीय आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने एकदिवसीय कारकिर्दीतील 42 वे शतक झळकाविले. भारताचा माजी कसोटीपटू वासिम जाफरने विराटचा खेळ पाहून तो तब्बल 75 ते 80 शतकं ठोकेल असा अंदाज व्यक्त केला आहे. 

विराटने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात केलेल्या 120 धावा केल्या, त्याच्या खेळीमुळे वासिम चांगलाच प्रभावित झाला आहे. आगामी काळात एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट किमान 75 ते 80 शतकं ठोकेल असा अंदाज वासिमने ट्विट करत व्यक्त केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wasim Jaffer believes that Virat Kohli will score 75 to 80 centuries in ODI