IPL Auction 2022 : रिटेन्शनवर कोणी केली दौलतजादा, कोणी वाचवले पैसे?

IPL 2022 Player Retention IPL Mega Auction 2022
IPL 2022 Player Retention IPL Mega Auction 2022Sakal

नवी दिल्ली : आयपीएल २०२२ च्या मेगा ऑक्शनला (IPL Auction 2022) आता काहीच दिवस राहिले आहेत. यंदाच्या हंगामात अहमदाबाद आणि लखनौ हे दोन नवे संघ असणार आहेत. या दोन्ही संघांना इतर आठ संघांप्रमाणेच चार खेळाडू मेगा ऑक्शन आधीच विकत घेण्याची मुभा देण्यात आली होती. त्यासाठी त्यांना दोन आठवड्यांचा कालावधी देखील देण्यात आला होता. या दोन संघांनी आपले खेळाडू रिटेन (Player Retention) केले असून आता रिटेन्शनची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. याचबरोबर खेळाडूंनी लिलाव प्रक्रियेसाठी नाव नोंदवण्याची प्रक्रियाही २० जानेवारीला संपुष्टात आली आहे. आता संघ तसेच खेळाडूंना प्रत्यक्ष लिलावाची प्रतिक्षा असणार आहे. दरम्यान, १२ आणि १३ फेब्रुवारीला आयपीएल मेगा ऑक्शन २०२२ (IPL Mega Auction 2022) ला सुरूवात होण्याआधी प्रत्येक संघाकडे किती बँक बॅलेन्स शिल्लक आहे हे पाहणे गरजेचे आहे. कारण, काही संघांनी रिटेन्शनदरम्यान आपला हात ढिला सोडला होता. तर काही फ्रेंचायजींनी रिटेन्शनमध्ये बरेच पैसे वाचवले आहेत.

IPL 2022 Player Retention IPL Mega Auction 2022
आयपीएल २०२२ भारतातच होणार!

चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings)

रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) १६ कोटी रूपये,

महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) १२ कोटी रूपये,

मोईन अली (Moeen Ali) ८ कोटी रुपये ,

ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) ६ कोटी रूपये

मेगा ऑक्शनसाठी शिल्लक ४८ कोटी

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)

रोहित शर्मा (Rohit Sharma) १६ कोटी रूपये (INR 16 crore),

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) १२ कोटी रूपये (INR 12 crore),

सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ८ कोटी रूपये (INR 8 crore)

कायरन पोलार्ड (Kieron Pollard) ६ कोटी रूपये (INR 6 crore)

मेगा ऑक्शनसाठी शिल्लक ४८ कोटी रुपये

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore)

विराट कोहली (Virat Kohli) १५ कोटी रूपये (INR 15 crore)

ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) ११ कोटी रूपये (INR 11 crore)

मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) ७ कोटी रूपये (INR 7 crore)

मेगा ऑक्शनसाठी शिल्लक ५७ कोटी रूपये

सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad)

केन विलियमसन (Kane Williamson) १४ कोटी रूपये (INR 14 crore),

अब्दुल समाद (Abdul Samad) ४ कोटी रूपये (INR 4 crore),

उमरान मलिक (Umran Malik) ४ कोटी रूपये (INR 4 crore)

मेगा ऑक्शनसाठी शिल्लक ६८ कोटी

राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals)

संजू सॅमसन (Sanju Samson) १४ कोटी रूपये (INR 14 crore),

जोस बटलर (Jos Buttler) (INR 10 crore),

यशस्वी जैसवाल (Yashasvi Jaiswal) ४ कोटी रूपये (INR 4 crore)

मेगा ऑक्शनसाठी शिल्लक ६२ कोटी

कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders)

आंद्रे रसेल (Andre Russell) १२ कोटी रूपये (INR 12 crore),

वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) ८ कोटी रूपये (INR 8 crore),

व्यकटेश अय्यर (Venkatesh Iyer) ८ कोटी रूपये (INR 8 crore),

सुनिल नरेन (Sunil Narine) ६ कोटी रूपये (INR 6 crore)

मेगा ऑक्शनसाठी शिल्लक ४८ कोटी रूपये

दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals)

ऋषभ पंत (Rishabh Pant) १६ कोटी रूपये (INR 16 crore),

अक्षर पटेल (Axar Patel) ९ कोटी रूपये (INR 9 crore),

पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) ७.५ कोटी रूपये (INR 7.5 crore),

अॅन्रीच नॉर्खिया (Anrich Nortje) ६.५ कोटी रूपये (INR 6.5 crore)

मेगा आक्शनसाठी शिल्लक ४७.५ कोटी रूपये

पंजाब किंग्ज (Punjab Kings)

मयांक अग्रवाल (Mayank Agarwal) १२ कोटी रूपये (Rs 12 crore)

अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) ४ कोटी रूपये (Rs 4 crore)

मेगा ऑक्शनसाठी शिल्लक ७२ कोटी रूपये

अहमदाबाद (Ahmedabad)

हार्दिक पांड्या (Hardik Pandya) १५ कोटी रूपये (INR 15 crores),

राशिद खान (Rashid Khan) १५ कोटी रूपये (INR 15 crores),

शुभमन गिल (Shubman Gill) ८ कोटी रूपये (INR 8 crores)

मेगा ऑक्शनसाठी शिल्लक ५२ कोटी रूपये

लखनौ (Lucknow)

केएल राहुल (KL Rahul) १७ कोटी रूपये (INR 17 crore)

मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) ९.२ कोटी रूपये (INR 9.2 crore)

रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) ४ कोटी रूपये (INR 4 crore)

मेगा ऑक्शनसाठी शिल्लक ५८ कोटी रूपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com