
Suryakumar Yadav and Devisha Shetty Love story
esakal
Suryakumar Yadav Love Stoey : मुंबईचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव, ज्याला चाहते प्रेमाने 'SKY' म्हणतात, क्रिकेटच्या मैदानावर आपल्या फटकेबाजीने सर्वांना थक्क करतो. नुकत्याच पार पडलेल्या Asia Cup मध्ये भारताच्या विजयानंतर सूर्यकुमार पुन्हा चर्चेत आले आहे. आपला T20 चा कॅप्टन हा खेळाडू केवळ क्रिकेटच्या जगातच नव्हे, तर वैयक्तिक आयुष्यातही अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.