

Jannik Sinner second consecutive Wimbledon title
esakal
Jannik Sinner Grand Slam victory: जागतिक टेनिस क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या इटलीच्या यानिक सिनरने (Jannik Sinner) पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
विम्बल्डन २०२६च्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात सिनरने जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले. फ्रेंच ओपनमधील निराशेनंतर पुनरागमन करत सिनरने आणखी एका ग्रँडस्लॅम ट्रॉफीवर आपले नाव कोरले.