

Sinner’s Title Chances Boosted as Alcaraz Likely to Miss Major Events
sakal
रोम: कितीही महान टेनिस खेळाडू असला तरी कधी ना कधी लय हरवते आणि चेंडूवर नियंत्र राहात नाही. परिणामी अपयशाचा सामना करावा लागतो. परंतु जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या यानिक सिनरसाठी पुढच्या काही स्पर्धांत तरी मार्ग मोकळा असल्याचे चित्र आहे.