Women's World Cup Qualifier: भारतीय महिला हॉकी वेल्सविरुद्ध निर्णायक सामना; उपांत्य फेरीसाठी कसे आहे समीकरण?

Women's Hockey World Cup Qualifier: महिला हॉकी विश्‍वकरंडकाची पात्रता फेरी हैदराबादमध्ये सुरू असून आज वेल्सविरुद्धच्या लढतीत किमान बरोबरी साधण्याची गरज आहे.
India Women Hocket Team

India Women Hocket Team

Sakal

Updated on: 

भारतीय महिला हॉकी संघ आज (ता. ११) वेल्स संघाचा सामना करणार आहे. महिला हॉकी विश्‍वकरंडकाची पात्रता फेरी हैदराबादमध्ये सुरू आहे. भारताचा महिला संघ ब गटामध्ये अव्वल स्थानावर असून, आता उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी वेल्सविरुद्धच्या लढतीत किमान बरोबरीची गरज आहे.

<div class="paragraphs"><p>India Women Hocket Team</p></div>
Indian Women Hockey: सलीमाकडे भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व; सविता पुनिया मागे हटल्या
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com