Women’s Asia Cup 2026: भारत-पाकिस्तान सामना ५ सप्टेंबरला; महिला आशियाई क्रिकेट करंडकाची रंगत २८ ऑगस्टपासून

India-Pakistan Match on September 5: महिला आशिया कप २०२६, भारत-पाकिस्तान सामना आणि टी-२० स्पर्धेची माहिती जाणून घ्या. भारत-पाक लढत ५ सप्टेंबरला दुबईत रंगणार आहे.
Women’s Asia Cup 2026

Women’s Asia Cup 2026

esakal

Updated on

नवी दिल्ली: महिलांच्या आशियाई क्रिकेट करंडकाची रंगत २८ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर या कालावधीत रंगणार आहे. संयुक्त अरब अमिराती येथील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये या स्पर्धेच्या लढती खेळवण्यात येणार आहेत. भारतीय महिला संघ व पाकिस्तानी महिला संघ या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील लढत ५ सप्टेंबरला रंगणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com