Women's Asia Cup: महिला आशिया करंडकाबाबत संभ्रम; अजून अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

UAE Likely to Host the Tournament: महिला आशिया करंडक 2026 स्पर्धेबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी UAE मध्ये स्पर्धा होण्याची शक्यता आहे.
Women's Asia Cup

Women's Asia Cup

esakal

Updated on

दुबई: सूर्यकुमार यादवच्या भारतीय संघाने टी-२० आशिया करंडक जिंकलेला असूनही अजून करंडक न देणारे आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष पाकिस्तानचे मोहसिन नक्वी यांनी महिलांच्या आशिया करंडक स्पर्धेबाबतही संभ्रम निर्माण केला आहे. महिलांची ही आशिया करंडक स्पर्धा अमिरातीमध्ये खेळवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे; परंतु आशिया क्रिकेट परिषदेने अधिकृतपणे स्पर्धेची घोषणा केलेली नाही. ही स्पर्धा २८ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर या कालावधीत खेळवली जाण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com