World Tennis League India 2025: भारतात रंगणाऱ्या वर्ल्ड टेनिस लीगच्या संघमालक आणि संघांची घोषणा; अनेक स्टार खेळाडूंचा समावेश

WTL 2025 India Event Overview: आयकॉनिक स्पोर्ट्स अ‍ॅण्ड इव्हेंट्स लिमिटेड यांच्या परवानाधीन आणि व्यवस्थापनाखालील वर्ल्ड टेनिस लीग (WTL) ‘द ग्रेटेस्ट शो ऑन कोर्ट!’ म्हणून १७ ते २० डिसेंबरदरम्यान बेंगळुरूमध्ये रंगणार आहे.
World Tennis League India 2025: Teams, Owners & Star Players Announced

World Tennis League India 2025: Teams, Owners & Star Players Announced

Sakal

Updated on

World Tennis League India 2025 teams and owners announced: आयकॉनिक स्पोर्ट्स अ‍ॅण्ड इव्हेंट्स लिमिटेड यांच्या परवानाधीन आणि व्यवस्थापनाखालील वर्ल्ड टेनिस लीग (WTL) ‘द ग्रेटेस्ट शो ऑन कोर्ट!’ म्हणून १७ ते २० डिसेंबरदरम्यान बेंगळुरूमध्ये रंगणार आहे. एस. एम. कृष्णा टेनिस स्टेडियमवर होणाऱ्या या चार दिवसीय टेनिस महोत्सवापूर्वी, लीगने संघमालक आणि संघरचना जाहीर केली आहे, ज्यात जागतिक आणि भारतीय टेनिस तारे ऊर्जस्वल नेतृत्वाखाली एकत्र येत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com