

Tennis
Sakal
वर्ल्ड टेनिस लीग (WTL) ने भारतातील पहिल्या आवृत्तीसाठी स्पर्धेचे स्वरूप, वेळापत्रक आणि तिकीटाविषयी माहिती जाहीर केली आहे. 17 ते 20 डिसेंबरदरम्यान बेंगळुरूतील एस. एम. कृष्णा टेनिस स्टेडियम येथे ही स्पर्धा होणार असून, भारतीय आणि जागतिक प्रेक्षकांसाठी एक नवे, ऊर्जा-भरलेले टेनिस अनुभव देण्यासाठी तयार आहे.
फेज 1 तिकीटांची विक्री BookMyShow या अधिकृत भागीदारामार्फत सुरू झाली आहे.