England Vs India: अजून सर्वोत्तम कामगिरी व्हायचीय : यास्तिका ; लॉर्ड्समध्ये शतक झळकावल्यानंतर भारतीय महिला खेळाडूचा ध्यास
Yastika Bhatia Scripts History at Lord's: यास्तिका भाटिया, भारतीय महिला क्रिकेट आणि लॉर्ड्स कसोटीमध्ये ऐतिहासिक शतक झळकावल्यानंतरही तिचा आत्मविश्वास कायम आहे.
लंडन: भारतीय महिला क्रिकेट संघाने सोमवारी इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघावर २७० धावांनी दणदणीत विजय साकारला. यास्तिका भाटिया हिने दुसऱ्या डावात ११३ धावांची खेळी साकारत भारतीय विजयात मोलाचा वाटा उचलला.