Political buzz over Yusuf Pathan’s refusal to participate in foreign delegation : ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानला एकाकी पाडण्यासाठी जगभरात सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठविण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. या समितीत तृणमूल काँग्रेसचे खासदार तथा क्रिकेटपटू युसूफ पठाण यांचाही समावेश आहे. मात्र, या समितीबरोबर विदेशात जाण्यास युसूफ पठाण यांनी नकार दिला आहे.