Yuzvendra Chahal: क्रिकेटर युझवेंद्र चहलची भाजपमध्ये एन्ट्री; ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय टीममध्ये मिळाली मोठी जबाबदारी

Yuzvendra Chahal Joins BJP OBC Morcha National Team Nitin Nabin Appointments: या नियुक्तीपूर्वी चहलने ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार अमर पाल मौर्य यांची भेट घेतली होती.
Yuzvendra Chahal: क्रिकेटर युझवेंद्र चहलची भाजपमध्ये एन्ट्री; ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय टीममध्ये मिळाली मोठी जबाबदारी
Updated on: 

Indian cricketer Yuzvendra Chahal joins BJP

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी लेग स्पिनर युझवेंद्र चहल याने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत चहलला विशेष निमंत्रित सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या निर्देशानुसार ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय टीममध्ये मोठ्या प्रमाणावर नियुक्त्या करण्यात आल्या असून, त्याअंतर्गत ही निवड करण्यात आली आहे.

Loading content, please wait...