Indian cricketer Chahal talks about his failed marriage with Dhanashree Verma : भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने घटस्फोट आणि धनश्री वर्मा सोबतच्या संबंधांवर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. गुरुवारी एका पॉडकास्टमध्ये बोलताना त्याने या संदर्भात प्रतिक्रिया दिली. पाच वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात नेमकं काय चुकलं? याचा त्याच्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम झाला, याबाबत त्याने मनमोकळेपणाने संवाद साधला.