During his divorce hearing, Chahal wore a bold message tee – here's why. : भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा या वर्षाच्या सुरुवातीला घटस्फोट झाला होता. या घटस्फोटाच्या सुनावणीवेळी चहलने एक विशेष टीशर्ट परिधान केला होता. त्यावर “be your own sugar daddy” असा संदेश लिहिला होता. त्यावेळी त्याच्या या टीशर्टची जोरदार चर्चा झाली होती. दरम्यान, आता सुनावणीवेळी ही टीशर्ट का घातला, यावर चहलने खुलासा केला आहे.