Zimbabwe beat Australia
esakal
Interesting World Cup pattern resurfaces after Zimbabwe defeat Australia — fans connect the dots with India’s past title wins : टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत झिम्बाब्वेने विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाचा २३ धावांनी पराभव केला आहे. ब गटात झिम्बाब्वेचा हा सलग दुसरा विजय आहे. या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्याचीदेखील चर्चा सुरू झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे झिम्बाब्वेचं ऑस्ट्रेलियाला हरवणे भारताच्या फायद्याचं ठरण्याची शक्यता आहे. या विजयानंतर भारताच्या वर्ल्डकप जिंकण्याच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत.