

Zinedine Zidane
eskala
पॅरिस: सुप्रसिद्ध मार्गदर्शक दिदिअयर देशाँ यांनी फ्रान्स फुटबॉल संघाच्या प्रशिकपदाची सूत्रे खाली ठेवल्यानंतर त्या ठिकाणी माजी दिग्गज खेळाडू आणि मार्गदर्शक झिनेदिन झिदान यांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता अधिक आहे. लवकरच ही घोषणा केली जाणार आहे.