माहीची झिवा, झाशीची राणी बनून करतीये हवा!

वृत्तसंस्था
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची मुलगी झिवा धोनी सध्या सोशल मीडियावर खूप ट्रेंण्ड होत आहे. त्याला कारणही तसेच आहे. शाळेत झालेल्या एका कार्यक्रमात ती झाशीच्या राणीच्या पोशाखात अवतरली आणि साऱ्यांनी मनं जिंकली. 

नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची मुलगी झिवा धोनी सध्या सोशल मीडियावर खूप ट्रेंण्ड होत आहे. त्याला कारणही तसेच आहे. शाळेत झालेल्या एका कार्यक्रमात ती झाशीच्या राणीच्या पोशाखात अवतरली आणि साऱ्यांनी मनं जिंकली. 

वडील महेंद्रसिंह धोनी काश्मीर खोऱ्यात जवानांसह गस्त घालत असतानाच त्याची लेकही काही देशभक्ती व्यक्त करण्यात मागे राहात नाही. शाळेत स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ती झाशीची राणी बनून अवतरली 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ziva Singh Dhoni dressed up as Jhansi ki Rani Laxmi Bai at school function