
16 December Vijay Divas: दरवर्षी १६ डिसेंबर हा दिवस विजय दिन म्हणून सजारा केला जातो. 1971 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाच्या विजयाची आठवण म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारतीय सैन्याने पाकिस्तानचा पराभव करून बांग्लादेशला स्वातंत्र्य मिळवून दिले. भारतीय सशस्त्र सेना शौर्य आणि बलिदानाचा सन्मान करण्याचा एक महत्त्वाचा प्रसंग, हा दिवस भारतीय इतिहासातील महत्वपूर्ण घटना आहे आणि भारतीय सैन्याच्या शौर्यगाथा जपण्याचे प्रतीक बनले आहे. यादिनानिमित्त खास गोष्टी जाणून घेऊया .