Surya Grahan 2026: २०२६ मध्ये सूर्यग्रहण कधी लागणार? ते भारतात दिसेल का? जाणून घ्या सविस्तर माहिती
2026 Solar Eclipse Date: २०२६ मध्ये दोन सूर्यग्रहण लागणार आहेत. परंतु भारतातून ही ग्रहणे दिसणार नाहीत. ही खगोलीय घटना विज्ञानासाठी महत्वाची असली तरी ज्योतिषशास्त्रात तिला विशेष महत्व आहे. पण हा सूर्यग्रहण भारतात दिसणार आहे का? चला तर जाणून घेऊया
2026 Solar Eclipse: सूर्यग्रहण ही खगोलियदृष्ट्या एक नैसर्गिक घटना आहे आणि भारतीय संस्कृती आणि ज्योतिषशास्त्रात त्याला विशेष महत्त्व दिले जाते. अनेक जण ग्रहणाच्या काळात नियम, सुतक आणि धार्मिक काळजी घेतात.