
Best night skincare routine for women over 40: वाढत्या वयानुसार चेहऱ्यात अनेक बदल दिसून येतात. महिलांनी खासकरून वयाच्या चाळिशीनंतर चेहऱ्याची काळजी घेणे गरजेचे आहे. या वयात चेहऱ्यावर सुरकुत्या आणि त्वचा खराब दिसू लागते. जर वेळीच याची काळजी घेतली नाही तर चेहरा निर्जीव दिसू लागतो. जर तुमचे वय ४० च्या वर असेल तर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी पुढील काही गोष्टी करू शकता. ज्यामुळे तुमचा चेहरा वाढत्या वयात देखील चमकदार दिसू शकतो.