
High BP Symptoms: उच्च रक्तदाब ही एक सामान्य समस्या आहे. आजकाल अनेक लोक उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त आहेत. एक काळ असा होता जेव्हा उच्च रक्तदाबाचे रुग्ण फक्त वृद्धांमध्येच आढळत असत.
पण आजकाल लहान मुलांमध्ये आणि तरुणांमध्येही उच्च रक्तदाबाचे रुग्ण आढळून येत आहेत. काही प्रकरणांमध्ये ते प्राणघातक देखील बनते. सकाळी पुढील ५ लक्षणे दिसल्यास उच्च रक्तदाबाचा त्रास वाढू शकतो. अशावेळी वेळीच उपचार सुरू करावे.