झोपेतून उठताच शरीर जड अन् अंगदुखी जाणवते? मग करा 'ही' 5 योगासने!

Yoga for Body Pain: सकाळी उठल्यावर शरीर जड वाटणे आणि अंग आखडणे यामागे झोपण्याची स्थिती, स्नायूंचा ताण किंवा इतर कारणे असू शकतात.
Yoga for Body Pain:

Yoga for Body Pain:

Sakal

Updated on: 

Morning Body Stiffness : रात्री पुरेशी झोप न् झाल्याने सकाळी खूप आळस येतो तेव्हा शरीर जड वाटणे, मान-पाठ आखडणे किंवा आळस जाणवणे असे अनेकांना अनुभवायला मिळते. दिवसभर एकाच जागी बसून काम करणे, शारीरिक हालचालींचा अभाव, चुकीची झोपण्याची स्थिती किंवा स्नायूंवरील ताण यामुळेही शरीरात आखडलेपणा जाणवू शकतो.

Loading content, please wait...