
How to thicken gravy without changing its taste: भाजीची असो वा कुठल्या चायनीज पदार्थाची ग्रेव्ही ही महत्वाची असते. ग्रेव्ही जमली नाही तर पदार्थाची चव खराब होऊ शकते. कधीकधी, घाईघाईत, असे घडते की ग्रेव्ही पातळ होते किंवा चव वाढत नाही. अशावेळी पुढील टिप्स वापरून ग्रेव्हीला घट्ट करू शकत नाहीत तर त्याची चवही दुप्पट करू शकतात.