शूटिंगवरून परतल्यावर रोजची भेट! अभिनेत्री जुई गडकरीचा स्ट्रीट डॉग्स सोबतचा हृदयस्पर्शी प्रवास

Jui Gadkari's Emotional Bond with Street Dogs : अभिनेत्री जुई गडकरीची तिच्या भटक्या श्वान मित्रांसोबतची हृदयस्पर्शी मैत्री. बाबूचा दुःखद अपघात, माऊची माया आणि बुट्टूचा संघर्ष—भावनिक चढ-उतारांनी भरलेला हा मैत्र जीवाचा प्रवास!
Jui Gadkari's Emotional Bond with Street Dogs

Jui Gadkari's Emotional Bond with Street Dogs

Sakal

Updated on

Jui Gadkari's Emotional Story : मी लहान असल्यापासूनच माझ्या आयुष्यावर प्राण्यांचा खूप प्रभाव होता. मी जिथे जाईन तिथे माझे एकवेळ मित्र-मैत्रिणी होणार नाहीत; पण प्राण्यांशी मैत्री सगळ्यात आधी होते! मग त्या त्या गल्लीतली कुत्री, मांजरं, गाई-गुरं माझ्या ‘ओळखीची’ होतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com