'ट्रेंड्सपेक्षा कंफर्ट महत्त्वाचा!' अभिनेत्री रिया जोशीचा लाँग स्कर्ट, सिल्व्हर ज्वेलरी आणि साडीतील खास स्टाईल फंडा

Actress Riya Joshi's Style Mantra : अभिनेत्री रिया जोशी तिचा फॅशन फंडा, साड्यांबद्दलचे आकर्षण आणि 'नूर्वी' ब्रँडची प्रेरणा सांगते. ट्रेंड्सचे अंधानुकरण न करता आत्मविश्वास आणि आरामदायक, त्वचेसाठी चांगले कपडे निवडण्यावर ती भर देते.
Actress Riya Joshi's Style Mantra

Actress Riya Joshi's Style Mantra

Sakal

Updated on

Fashion Trends : मला इंडियन प्रिंट्सचे लाँग स्कर्ट्‌स, त्यावर स्लीव्हलेस ट्युनिक्स, क्रॅाप टॅाप्स आणि सिल्व्हर ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी परिधान करायला खूप आवडते. कारण यात एक प्रकारचं वेगळेपण जाणवतं. जीन्स-टीशर्टमध्ये खूप कंफर्टेबल वाटतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com