
Actress Smita Shewale’s 'Me Time' Secret
Sakal
स्मिता शेवाळे
self-care : आपण म्हणतो, की आपण स्वतःला वेळ दिला पाहिजे. छंद जोपासायला हवेत. थोडक्यात स्वतःला प्राधान्य देणं गरजेचं आहे. मी बघितलं आहे, की बऱ्याच जणींना स्वतःसाठी वेळ कसा काढायचा हे कोडं सुटत नाही.