
Valentine's Day After Which Days Are Celebrate: फेब्रुवारी महिना प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो. ७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातो. आणि त्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं महत्त्व आहे. या आठवड्यात प्रेम व्यक्त करण्याचा, आपले प्रियजन किंवा मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालवण्याचा, आणि एकमेकांसोबत नवे आठवणी निर्माण करण्याचा एक सुंदर कालावधी असतो.