AI Impact on Children
sakal
आपणा सर्वांनाच माहित आहे की तंत्रज्ञाणाने खुप प्रगती केली आहे आगदी छोट्या गोष्टींन पासून ते मोठ मोठ्या गोष्टींचा शोध लावला आहे. ही गोष्ट आपणा सर्वांनाच माहित आहे कि आता डिजीटल युग सुरू आहे. मानवाने खुप प्रगती केली आहे. आज आपण सगळेच या डिजीटलच्या युगात वावरत आहोत. विज्ञानाने जगभरात त्याचा खुप मोठा विस्तार वाढवला आहे. सर्व जगभरात संगणकीय जाळे पसरले आहे. हे सर्वांनाच माहित आहे.