Amazon Great Indian Festival 2025: अ‍ॅमेझॉनवर टीव्ही, एसीसह हजारो वस्तूंवर जीएसटी बचत आणि जबरदस्त सूट; जाणून घ्या ऑफर्स

Amazon Launches GST Bachat Utsav with Mega Discounts : जीएसटी सुधारांचा आनंद दुप्पट; Amazon कडून सुरू ‘GST बचत उत्सव’ आणि ग्रेट इंडियन फेस्टिव्हल २०२५.
Shoppers can enjoy double savings with Amazon Great Indian Festival 2025 and GST Bachat Utsav, offering huge discounts on electronics, fashion, home appliances, and more

Shoppers can enjoy double savings with Amazon Great Indian Festival 2025 and GST Bachat Utsav, offering huge discounts on electronics, fashion, home appliances, and more

esakal 

Updated on

Great Indian Festival 2025: Prime Early Access Benefits

भारतामध्ये २२ सप्टेंबरपासून ऐतिहासिक जीएसटी सुधारणा लागू झाली आहे. त्यामुळे देशभरातील जनतेने समाधान व्यक्त केले आहे. लोकांचा हाच आनंद द्विगुणीत करण्यासाठी देशातील जनतेच्या आवडत्या शॉपिंग साईट Amazon ने आज 'द ग्रेट सेव्हिंग्स सेलिब्रेशनची घोषणा केलीय.

Amazon ने आजच्या खास दिवशी #GSTBachatUtsav' या विशेष स्टोअरफ्रंटची घोषणा केली आहे. या स्टोअरफ्रंटमध्ये गृहउपयोगी वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स, दररोज लागणाऱ्या वस्तू, आरोग्यविषयक उत्पादने, फॅशन आणि इतर अनेक श्रेणींमध्ये जीएसटीमुळे होणाऱ्या बचतीसह उत्पादने उपलब्ध असणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com