

April 2026 calendar with Hindu festivals
Sakal
Hindu Festivals in April Month: एप्रिल महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात अनेक मोठे व्रत-उपवास आणि सण येत असल्यामुळे भक्तांसाठी हा महिना विशेष असतो. हनुमान जयंती, अक्षय तृतीयेपासून ते सीता नवमीपर्यंत अनेक शुभ दिवस या महिन्यात साजरे केले जातात. चला, एप्रिल 2026 मधील प्रमुख व्रत-उत्सवांची सविस्तर माहिती जाणून घेऊया.