

Hair Botox vs Laser Hair Removal: Doctor Rates the Safest Salon Treatments
sakal
Are Hair Botox and Laser Hair Removal Safe: सुंदर केस, चमकदार त्वचा आणि आकर्षक लूक मिळवण्यासाठी अनेक जण सलूनमध्ये विविध ट्रीटमेंट करून घेतात. मात्र, प्रत्येक ट्रीटमेंट आपल्या आरोग्यासाठी सुरक्षित असेलच असे नाही. कॅन्सर सर्जन आणि ऑन्कोलॉजिस्ट Dr Arrjun Sankaran यांनी नुकत्याच एका व्हिडिओमध्ये लोकप्रिय सलून ट्रीटमेंट्सना सुरक्षिततेनुसार रेटिंग दिले आहे.
त्यांच्या मते, महागडी किंवा ट्रेंडिंग ट्रीटमेंट म्हणजे ती सुरक्षितच असेल असे नाही. आपल्या केसांची, त्वचेची आणि आरोग्याची गरज लक्षात घेऊनच उपचार निवडले पाहिजेत.