
प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन भारतातील दोन मोठे आणि महत्त्वाचे दिवस आहेत. स्वातंत्र्य दिन म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यासाठी केलेला संघर्ष आणि संघर्षानंतर मिळालेलं स्वातंत्र्य, तर प्रजासत्ताक दिन म्हणजे संविधान लागू करून भारताला प्रजासत्ताक देश म्हणून ओळख मिळवून दिली.