सुंदर त्वचेसाठी 'असा' बनवा ब्युटी काढा

सुंदर त्वचेसाठी 'असा' बनवा ब्युटी काढा
Updated on

कोल्हापूर: जेव्हापासून कोरोना व्हायरस (Covid 19)आजार सुरू झाला तेव्हापासून लोक आपल्या तब्येत आणि इम्यूनिटीला (Health and Immunity) घेऊन खूप सतर्क झाले आहेत. आरोग्य वर्धक डायटसह वर्कआउट आणि काढा गोष्टी नियमित वापरात आल्या आहेत. खास करून वेगवेगळ्या काढ्या विषयी नेहमीच ऐकायला मिळते. जे आपल्या इम्यूनिटीला मजबूत ठेवतात.

हेल्थ साठी तुम्ही खूप साऱ्या काढ्या विषयी ऐकला असाल. पण तुम्हाला हे माहित आहे का? त्वचा सुंदर दिसण्यासाठी सुद्धा एक काढा आहे. या काढ्यामध्ये सुंदतेचे खूप असे फायदे असतात. काढा फक्त इम्यूनिटी स्ट्रॉंग करतो अस नाही तर त्वचेला ही की खूप फायदेमंद ठरतो. त्वचेला सुंदरआणि चमकदार बनवण्यासाठी जाणून घ्या नेमका हा काढा कसा बनवायचा, कसा वापरायचा.

Beauty Kadha made by home tips marathi news

अशा पद्धतीने काम करतो काढा

काढा एंटीऑक्सीडेंट आणि एंटी-एजिंग एजेंट सारखा काम करतो.

याला दररोज पिल्यामुळे त्वचेची कॉलिटी खूप चांगली राहते.

त्वचा स्वच्छ आणि सुंदर दिसते.

काढ़ा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य

तुळस: तुळशीचे पाच पाने घ्या. तुळशीमध्ये अँटी बॅक्टेरियल आणि anti-inflammatory गुण असतात

गिलॉय : यामध्ये एंटी-एजिंग गुण असतात. याच्या वापरामुळे दाग, पिंपल्स, सुरकुत्या कमी होतात

हळद: हळदी त्वचेला चमकदार बनवते. यात एंटी-ऑक्सीडेंटची मात्रा भरपूर असते.

दालचीनी : यामुळे त्वचेचा एक प्रकारे रंग सुधारतो.

असा बनवा काढा

सर्व वस्तू तीन कप पाण्यामध्ये उकळून घ्या. पाणी एक कप होईपर्यंत उकळून घ्या. आठवड्यातून तीन वेळा याचे सेवन करा.

डिस्क्लेमर: ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com