
How to Use Bilva Leaves: महाशिवरात्री हा एक पवित्र उत्सव आहे. या दिवशी विशेष महादेवाची पूजा केली जाते. तसेच या दिवशी बेलपत्र आणि बेलफळ अर्पण करण्याची खास परंपरा आहे. असे मानले जाते की महादेवाला बेलपत्र खूप प्रिय आहे, आणि हे अर्पण केल्याने ते लवकर प्रसन्न होतात